Current Affairs Quiz 3 | Useful for ZP, Police Bharti, STI, PSI, ASO | Mock Test 35
#1. ‘इंडॉमीटेबल’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, ते कुणाचे आत्मचरित्र आहे.?
#2. जगातील सर्वात उंचावरचे फिरते सिनेमागृह कुठे उघडण्यात आले आहे?
#3. भारतातील पहिला बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट कुठे उभारण्यात येत आहे?
हा प्लांट मध्यप्रदेश मधील खंडवा जिल्ह्यात उभारण्यात येत आहे.
30 टन बायोमास फीडस्टॉक मधून बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट दररोज एक टन हायड्रोजन तयार करेल त्यातून मिथेनची देखील निर्मिती होईल.
#4. राज्याच्या मुख्य सचिवपदी नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
ते 1986 च्या बॅचचे IAS अधिकारी आहे.
देवशीष चक्रवर्ती यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनुकुमार श्रीवास्तव हे त्यांच्या गायनासाठी प्रसिद्ध आहेत.
त्यांचा एक अल्बम देखील प्रसिद्ध झाला आहे.
#5. देशातील सर्वात मोठे सार्वजनिक सुविधा केंद्र कोठे उभारण्यात आले आहे.?
या सुविधा केंद्रात 111 सौचालये, 8 स्नानगृहे आणी 10 कपडे धुण्याचा मशीन आहे.
या केंद्राची उभारणी हिंदुस्थान युनिलिवर (HUL) या कंपनी मार्फत करण्यात आली आहे.
#6. देशातील पहिले ‘स्मार्ट मॅनेज ई व्ही चार्जिंग स्टेशन’ नुकतेच कुठे सुरू करण्यात आले आहे.?
हे चार्जिंग स्टेशन ‘SES यमुना पावर लिमिटेड’ (BYPL) द्वारे सुरू करण्यात आले आहे जी रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चरची सबसिडरी कंपनी आहे.
#7. ‘हुरून’ या संस्थेद्वारे जागतिक अब्जाधीशांची जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यात जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहे.?
इलोन मस्क हे टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपनीचे संस्थापक आहे. त्यांची संपत्ती 223 अब्ज डॉलर एवढी आहे.
दुसऱ्या क्रमांकावर ऍमेझॉन चे संस्थापक जेफ बेजोस हे असून त्यांची संपत्ती 178 अब्ज डॉलर एवढी आहे.
#8. अलीकडेच कोणत्या राज्यसरकारने उच्च शिक्षणाच्या विस्तार करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलशी करार केला आहे.?
#9. ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे.?
जागतिक हवामानाची स्थिती दर्शवणारा २०१७ चा अहवाल (State of Global Air 2017) नुकताच बोस्टनमध्ये प्रकाशित केला गेला.
त्या अहवालानुसार, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे म्हटले आहे.
#10. CBSE चे चेयरमन म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झाली आहे.?
विनीत जोशी हे 1992 च्या बॅचचे मणिपूर कॅडर चे IAS अधिकारी आहे.
ते सध्या केंद्रातील उच्च शिक्षण विभागात अतिरिक्त सचिव आहे.
पूर्वीचे चेयरमन : मनोज अहुजा
CBSE : Central Board of Secondary Education.