सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

May 29, 2014

लेखा व कोषागारे संचालनालयात 516 जागा

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक (327 जागा), लेखा परीक्षा लिपिक (50 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा), कनिष्ठ लेखा परीक्षक (74 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 28 मे 2014 ते 17 जून 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 मे 2014 आहे. अधिक माहिती  https://mahalfa.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment