Current Affairs Quiz 5 | चालू घडामोडीवर आधारित मॉक टेस्ट | Mock Test 37
चालू घडामोडीवर आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर सराव प्रश्नांद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.
Current affairs for ZP, Police Bharti Questions based on current events are asked in all the exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on our website so that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can study.
#1. मोनॅको F1 ग्रँड प्रिक्स २०२२ ही F1 कार रेसिंग नुकतीच कुणी जिंकली आहे?
#2. देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून नुकतीच कुणाची निवड झाली आहे.?
मनोज नरवणे नंतरचे ते दुसरे महाराष्ट्रीय आहे जे लष्करप्रमुख हे पद भूषवतील.
ते सध्या लेफ्टनंट जनरल या पदावर कार्यरत आहे.
ते पहिले इंजिनियर आहे जे लष्करप्रमुख बनले आहे.
त्यांच्या कारकिर्दीची सुरवात 1982 मध्ये बॉम्बे कॉर्प्स मध्ये नियुक्तिनि झाली.
प्राथमिक शिक्षण नागपुरातील केंद्रीय महाविद्यालयात झाले.
त्यानंतर त्यांची पुण्याच्या एन डी ए मध्ये निवड झाली.
#3. नुकतेच कुणी ‘ला रोडा’आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे ?
भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने स्पेन येथे झालेल्या ४८व्या ‘ला रोडा’आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
त्याने अखेरच्या फेरीत इस्राइलच्या व्हिक्टर मिखालेव्स्कीवर मात करत अग्रस्थान मिळवले. गुकेशचा सहकारी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
#4. संघ लोकसेवा आयोग (UPSC) चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झाली आहे.?
ते UPSC चे 31 वे अध्यक्ष ठरले आहे.
त्यांनी यापूर्वी 2 विद्यापीठाचे कुलगुरू पद देखील भूषविले आहे.
#5. देशातील पहिली Gene Bank (जनुक कोष) कुठे स्थापन करण्यात येत आहे.?
सागरी जैवविविधता, पिकांचे वाण, पशुधनाच्या जाती, गवत, माळरान ई. संवर्धन करण्यासाठी DNA बँकेची स्थापना करण्यात येणार आहे.
#6. नुकतीच कोणत्या वेस्टइंडिज खेळाडूंने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून नियुक्ती घेतली आहे.?
पोलर्डने अखेरची एकदिवसीय मालिका भारताविरुद्ध खेळली होती.
त्याने श्रीलंकेविरुद्धच्या T 20 सामन्यात अकीला धनंजयला एकाच ओवरमध्ये 6 सिक्स मारले होते.
#7. फॉर्ब्सच्या रियल टाइम बिलिनीयर यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहे.?
अदानीची एकूण संपत्ती 123.2 अब्ज डॉलर असून अंबानीला मागे टाकत ते भारतातील सर्वात श्रीमंत तर जगातील 5 श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.
#8. ‘निलोफर खान’ या कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहे.?
जम्मू आणि कश्मीर विद्यापीठ स्थापना: 1948.
1969ला या विद्यापीठाचे विभाजन होऊन जम्मू विद्यापीठ, जम्मू आणी कश्मीर विद्यापीठ, श्रीनगर असे दोन स्वतंत्र विद्यापीठ बनविण्यात आले.