GK Quiz 4 | Sarav Prashnasanch on GK | Mock Test 5
#1. कोणता दिवस देशात 'राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस' म्हणून साजरा केला जातो?
#2. राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताचा कार्यकाल किती असतो?
#3. ब्रोड गेज रेल्वेमार्गात दोन रुळामधील अंतर किती असते?
#4. 'वर्धा शैक्षणिक धोरण' कोणत्या वर्षीचे आहे?
#5. खालीलपैकी कोणता अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही.
#6. भारताने आपले पहिले औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले?
#7. खालीलपैकी कोणता अर्थसंकल्पाचा प्रकार नाही?
#8. 1845 मध्ये कुणी 'इंडियन रेल्वे असोसीएशन' ची स्थापना केली? (अ) जमशेदजी जीजाभाई (ब) नाना शंकरशेठ (क) जमशेदजी टाटा
#9. United Nation Environment Programme (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
नैरोबी ही केनियाची राजधानी आहे. याची सुरुवात 1972 मध्ये झाली.