सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Jun 8, 2015

पशुसंवर्धन आयुक्‍तालयांतर्गत विभागनिहाय विविध पदाच्या 269 जागा

पशुसंवर्धन आयुक्‍तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील जागा :-

शिपाई पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : 
पुणे (15 जागा), मुंबई (1 जागा), नाशिक (2 जागा), औरंगाबाद (1 जागा), नागपूर(2 जागा) व लातूर (2 जागा). 

परिचर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (61 जागा), मुंबई (27 जागा), नाशिक (53 जागा), औरंगाबाद (19 जागा), अमरावती (5 जागा), नागपूर(36 जागा) व लातूर (10 जागा). 

रात्रपहारेकरी या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : औरंगाबाद (2 जागा), लातूर (1 जागा). 

स्वच्छक/सफाई कामगार या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : नाशिक (2 जागा). 

मजदूर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (8 जागा), औरंगाबाद (12 जागा), नागपूर(4 जागा) व लातूर (6 जागा). 

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे.

अधिक माहितीसाठी https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.