GK Quiz 16 | ZP, Mhada, Police Bharti online Test | Part 1 | Mock Test 30 [PDF]
ZP, Mhada, Police Bharti साथी अत्यंत उपोयोगी असणारी online practice test येथे दोन पार्ट मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच सोबत Que and Ans PDF सुध्हा उपलब्ध आहे तर ती आपण डाउनलोड करू शकता. हे सराव प्रश्न चांगले वाटले किवा आपल्याला काही सूचना द्यावयाची असल्यास कृपया खाली कमेंट करा.
#1. भारताची पहिली सायबर फोरेन्सिक लॅब कुठे स्थापित करण्यात आली आहे?
#2. ‘कोल्हापूर - कुडाळ’ जोडणारा घाट कोणता?
#3. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
#4. कोणत्या कलमांतर्गत राज्यपालला दयेचा अधिकार देण्यात आला आहे?
#5. कोणत्या पदावर असताना लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला?
#6. भारत सरकारचे डिजिटल कॅलेंडर व डायरी ऍप कोणी लॉन्च केले?
#7. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे?
#8. पोरीफेरा गटातील प्राण्यांच्या शरीरावर असलेल्या सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात?
#9. साल्हेर-मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे?
#10. अंतराळ संशोधन समितीची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली?
Results
=============================
प्रश्न उत्तराची PDF : Download PDF
=============================
Part 2 (Quiz 31): भेट द्या
=============================