नोकरी जाहिरात- जिल्हा परिषद, रिझर्व बँक, नाबार्ड, समाज कल्याण Etc.

जिल्हा परिषद धुळे यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 33 जागा.

जिल्हा परिषद धुळे, यांच्या आस्थापनेवर पशुधन पर्यवेक्षक (2 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम) (3 जागा), आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून) (14 जागा), आरोग्य सेवक (स्त्री) (6 जागा), परिचर (2 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून धुळे जिल्ह्यातील आदीवासी क्षेत्रातील (3 जागा), आरोग्य सेवक (स्त्री) धुळे जिल्ह्यातील आदीवासी क्षेत्रातील (2 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी) (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 13 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अधिक माहिती www.zpdhuleexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 81 जागा.

जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक (पुरुष) (8 जागा), आरोग्य सेवक (महिला) (19 जागा), पर्यवेक्षिका (3 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी ) (9 जागा), पशुधन पर्यवेक्षक (5 जागा), औषध निर्माण अधिकारी (3 जागा), स्थापत्य आभियंत्रिकी सहाय्यक (3 जागा), वरिष्ठ सहाय्यक (1 जागा), कनिष्ठ अभियंता (2 जागा), कनिष्ठ सहाय्यक (लेखा) (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) (7 जागा), विस्तार अधिकारी (शिक्षण) (1 जागा), परिचर (19 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 11 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

अधिक माहिती http://zpndbr.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या 85 जागा.

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक अधिकारी (85 जागा ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2015 आहे. 

अधिक माहिती https://www.nabard.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या 9 जागा.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन पॉलिसीज ॲण्ड प्रोग्राम) (1 जागा), प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड स्टीडज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड स्टीडज) (1 जागा), ऑफीस सुपरिन्टेंण्‍डन्‍ट (1 जागा), असिस्टंट (कर्णबधिरांकरिता) (1 जागा), अप्पर डिव्हीजन क्लर्क (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

अधिक माहिती www.iipsindia.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदाच्या 126 जागा.

समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळेत (वरिष्ठ प्राथमिक) सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा) व माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षक (गणित) (45 जागा), सहाय्यक शिक्षक (विज्ञान) (48 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015 आहे. 

अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी पदाच्या 134 जागा.

भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी (सामान्य) (134 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 7 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. 

अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Post a Comment

أحدث أقدم