मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदाच्या २३ जागा

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये लि. मध्ये विवध पदाच्या जागा खालील प्रमाणे आहे.

सिनीअर डेप्युटी जनरल मॅनेजर (रोलींग स्टॉक) (१ जागा), 
डेप्युटी चीफ अकाऊंट ऑफिसर (१ जागा), 
डेप्युटी जनरल मॅनेजर (रोलींग स्टॉक/डेपो) (१ जागा), 
असिस्टंट जनरल मॅनेजर (ईलेक्ट्रीकल) (२ जागा), 
असिस्टंट जनरल मॅनेजर (टाऊन प्लॅनर) (१ जागा), 
असिस्टंट जनरल मॅनेजर (अकाऊंटस) (१ जागा), 
असिस्टंट जनरल मॅनेजर (फायनान्स) (१ जागा), 
डेप्युटी टाऊन प्लॅनर (२ जागा), मॅनेजर (लीगल) (१ जागा), 
असिस्टंट मॅनेजर (आयटी) (१ जागा), 
असिस्टंट मॅनेजर (एचआर/ॲडमिनीस्ट्रेशन) (२ जागा), 
एन्वारमेंटल सायंटीस्ट (२ जागा), 
हॉर्टिकल्चरीस्ट (१ जागा), 
अकाऊंट ऑफिसर (२ जागा), 
सिनीअर असिस्टंट (एचआर/ॲडमिनीस्ट्रेशन) (२ जागा), 
असिस्टंट (आयटी) (२ जागा) 
अशा एकूण २३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 

अर्ज करण्याचा कालावधी १२ ते ३१ मे २०१६ आहे. 

अधिक माहिती www.mmrcl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Post a Comment

Previous Post Next Post