सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Nov 6, 2017

चालू घडामोडी 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर


1.भारतीय महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
2.लुईस हेमिल्टनला फोर्मुला वनचे जगजेत्तेपद
3.उद्योगस्नेही देश्यांच्या यादीत भारत 100 वा
4.तमिळ लेखक मेलनमाई पोन्नुसामी यांचे निधन
5.राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हिना सिंधूला सुवर्ण

Nov 4, 2017

इंग्रजी शब्दांचे उगमस्थान- Origin of English Words



Latin आणि French भाषेतून इंग्रजीत शब्द कसे आले आणि त्यांना लक्ष्यात ठेवण्याची अत्यंत सोपी पद्धत जाऊन घेण्यासाठी वरील व्हिडियो नक्की पहा.

Nov 3, 2017

सराव पेपर- 1 (STI, PSI, जिल्हा परिषद, तलाठी, Tax Assistant ई.)


DEMO Questions:- 



1. पुढील पैकी कोणते एक पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही?

A. नाहीसा
B. नदीत
C. चिंधोटी
D. खिडकीत



-----------------------------------------------------------------------------

2. जमिनीतून पाझरून निघणारा झरा. योग्य पर्याय निवडा.

Nov 1, 2017

चालू घडामोडी- 25 ते 31 ऑक्टोंबर 2017




1. द्रमुक देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष.
देशात 47 प्रादेशिक पक्ष
DMK- द्रविड मुन्नेत्र कळघम
77.63 कोटींच्या देणग्या
दुसर्या नंबरवर ‘अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम – AIDMK’ (TamilNadu)
54.93 कोटींच्या देणग्या 

2. 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक इंग्लंडने जिंकला.
स्पेनला 5-2 हरविले
कोलकात्याच्या ‘सोल्ट लेक’ स्टेडीयम वर
इंग्लंडच्या  रियोन ब्रेव्हस्टर ‘गोल्डन बूट’ पुरस्कार

3. पाटण्याला प्रो-कबड्डीचे तिसरे विजेतेपद.
गुजरात फोर्चूनजायंटला 55- 38 ने हरविले
सलग तिसरे विजेतेपद

4. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत संग्राम दहीयाला रौप्य पदक.