मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
प्रमोद सावंत यांच्याविषयी थोडक्यात :-
✏️जन्म : जन्म २४ एप्रिल १९७३ ( केशवानंद भारती खटला)
✏️ मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत.
✏️गोव्यातील सांखळी मतदार संघातून दोनदा निवडून आलेले आहेत.
✏️यापूर्वी कोणतेही मंत्रिपद भूषविलेले नाही.
✏️आयुर्वेदिक डॉक्टर.
मुख्यमंत्री पदासाठी काही घटनात्मक तरतुदींची उजळणी:-