एमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- 217 पदे


MPSC Jobsएमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० (२१7 रिक्त)

(सदर जाहिरात सविस्तर बघण्याकरिता खाली दिलेल्या 'पुढे वाचा' वर क्लिक करा.)


महाराष्ट्र एमपीएससी अभियांत्रिकी सेवा प्रिलिम्स परीक्षा २०२० मध्ये भरतीसाठी इच्छुक उमेदवार बी.ए. / बी.टेक यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. इच्छुक उमेद्वारास्ठी खाली आम्ही सर्व तपशील जसे वेतन, अर्हता, पात्रता निकष इ. सविस्तर दिले आहे तरी सर्व उमेदवारांनी त्याची नोंद घ्यावी.


पदाचे नाव
रिक्त जागा
वेतन गट
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
217
56100 177500/- or 41800 132300/-

शैक्षणिक आहार्ता
वयोमर्यादा
B.E./B.Tech in Civil/ Construction/Structural Engineering.
19 to 38 years for Unreserved
19 to 43 years for reserved

परीक्षा फी
अराखीव (open)
374/-
डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड किवा नेट बँकिंग किवा चालन
राखीव (category)
374/-
                
महत्वाच्या तारखा
अर्जाची सुरुवात
18 March 2020
अर्जाची अंतिम तारीख- ओनलाईन
07 April 2020
अर्जाची अंतिम तारीख- चालन
08 April 2020
पूर्व परीक्षेची तारीख
17 May 2020

महत्वाच्या लिंक्स
सविस्तर जाहिरात
आयोगाची वेबसाईट
ओनलाईन अर्ज भरा

==============================================================

युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job

=========================================================

Post a Comment

Previous Post Next Post