बृहन्मुंबई महानगर पालिकेत कक्ष परिचर पदाच्या 114 जागा

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विविध विभागांमध्ये कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध रुग्णालयामध्ये रिक्त असलेली 'कक्ष परिचर' हि पदे आर्ज मागवून भरण्यात जाहिरात देण्यात येत आहे.

पदाचे नाव:- कक्ष परिचर 

एकूण पदे:- ११४ 

पदाचे नाव
अजा
अज
विजाअ
भजब
भजक
भजड
विमाप्र
इमाव
एसईबी सी
ews
खुला
एकूण पदे
कक्ष परिचर
१८

१३
२५
१५
१२
२२
११४

शैक्षणिक आहार्ता:- किमान दहावी पास. 

वेतनश्रेणी :- १८,000/- ते ५६,९00 + भत्ते 

अर्जाची अंतिम तारीख:- १७.०४.२०२० 

संपूर्ण जाहिरात :- येथे क्लिक करा.

अर्ज भरा:- येथे क्लिक करा.

इतर पदाच्या जाहिरात :- येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post