Current Affairs Quiz 2 | चालू घडामोडीवर आधारित प्रश्नमंजुषा | Mock Test 32
Current Affairs वर आधारित प्रश्नासंच सोडवा.
#1. मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड' (Miracle Mom from Chandigarh) म्हणून कुणाला ओळखल्या जाते.?
#2. पाण्यावरील 'जल मेट्रो प्रकल्प' सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते?
केरळ मधील ‘कोचीन शिप्यार्ड लिमिटेड’ द्वारे निर्मित 23 बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बोटीपैकी ‘मुझिरिस’ नावाची पहिली बोट डिसेंबर 2021 मध्ये लॉन्च केल्यानंतर कोचीने हा बहुमान मिळविला आहे.
सदर प्रकल्प ‘कोचीन वॉटर मेट्रो लिमिटेड’ द्वारे राबविण्यात येत आहे.
#3. कोणत्या संघाने नुकतीच 2022 सालची नववी राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशिप जिंकली?
भारतीय आइस हॉकी ऑर्गनायझेशन मार्फत हिमाचल प्रदेशातील लाहोल- स्पिती भागात सदर चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले होते.
#4. कुणाची नुकतीच प्रेवेंशन ऑफ मनी लँडिंग ॲक्ट (PMLA) या न्यायिक प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
झा हे 1983 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहे.
त्यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेली आहे.
#5. राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
यंदा 2022 मध्ये भारतीय निवडणूक आयोगामार्फत 12 वा राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात येत आहे.
#6. नूकताच कोणता युट्युबर हा भारताचा पहिला 'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम' (UN Development Programme) 'युथ क्लायमेट चॅम्पियन' (Youth Climate Champion) बनला/बनली आहे?
प्राजक्ता कोळीच मोस्टली सेन (Mostly Sane) नावाने यूट्यूब चॅनल आहे.
ती Creators for Change या उपक्रमाची जागतिक राजदूत देखील आहे.
#7. नुकतेच कोणत्या शहरात भारतातील 'पहिल्या प्यारा बॅडमिंटन अकादमी' चे अनावरण करण्यात आले आहे?
बॅडमिंटन या खेळाद्वारे पॅरा ऑलम्पिक मध्ये प्रतिनिधित्व करणे हे या अकादमीचे उद्दिष्ट आहे.
#8. राष्ट्रीय बालिका दिन म्हणून नुकताच कोणता दिवस साजरा करण्यात येतो.?
मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता पसरविणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
सर्वप्रथम 2008 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.
#9. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन हा कधी साजरा करण्यात येतो?
2019 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.
बदलता अभ्यासक्रम, परिवर्तनीय शिक्षण’ ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम आहे.
#10. नुकताच कोणत्या भारतीयाने नासाचा प्रतिष्ठित 'इंटरनॅशनल एअर अंड स्पेस प्रोग्राम' पूर्ण करण्याचा पहिला भारतीय असण्याचा मान मिळवला आहे?
जान्हवी ही आंध्र प्रदेश ची रहिवासी आहे.
ती जगभरातील 20 विद्यार्थ्यांच्या निवडल्या गेलेल्या गटाचा भाग होती.