MPSC Rajyaseva Syllabus 2021 in Marathi & English Download PDF | एमपीएससी राज्यासेवा अभ्यासक्रम 2021 मराठी आणि इंग्लिश

MPSC Syllabus


MPSC मधील राज्यसेवा ही सर्वात महत्त्वाची आणि कठीण परीक्षा असते. एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyaseva) तर्फे प्रशासनातली वर्ग एक आणि वर्ग दोन ची महत्वाची पदे भरली जातात. उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार पर्यंतच्या सर्व पदांचा समावेश राज्यासेवा या परीक्षेत असतो. ही परीक्षा पास करून प्रशासनात उच्चपदावर जाता येते आणि त्या पदावर काम करण्याची संधी मिळते. ही परीक्षा देण्या आधी राज्यसेवेचा Syllabus (सिल्याबस) माहीत असणे गरजेचे आहे. Syllabus (सिल्याबस) नुसार अभ्यास केला तर अभ्यास करणे सोपे जाते आणि नेमका कोणता अभ्यास करायचा आणि कोणता नाही ते कळते.


इथे आम्ही राज्यसेवेचा संपूर्ण सिल्याबस इंग्लिश (MPSC Rajyaseva Syllabus in English) आणि मराठी (MPSC Rajyaseva Syllabus in Marathi) मध्ये उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर त्या सिल्याबस ची पीडीएफ (PDF) सुद्धा उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून तुम्ही तो डाऊनलोड (Download) करून तुमच्या जवळ ठेवू शकता.

आपण सर्वांना एक विनंती आहे की आपण या पीडीएफ ची प्रिंट काढून ती सतत आपल्या जवळ बाळगावी आणि रोज अभ्यासाला बसण्याच्या आधी ती सिल्याबसची प्रिंट पहावी जेणेकरून आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे, कोणते टॉपिक कवर करायचे आहे आणि कोणते सोडून द्यायचा आहे हे कळेते. सिल्याबस नुसार अभ्यास केला तर आपल्या वेळेची फारच बचत होईल आणि आणि आपण कमी वेळात अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकू.

राज्यसेवा ही परीक्षा तीन भागांमध्ये विभागली असते.

 • पूर्व परीक्षा, परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत- Pre, Mains and Interview.

MPSC Rajyaseva Pre Exam Syllabus- राज्यासेवा पूर्व परीक्षा अध्यासक्रम:

 Prelims Paper I – (200 marks)(100 Questions) 

 1. Current events of state, national and international importance. (राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी)
 2. History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement. (भारतीय इतिहास [महाराष्ट्राच्या संदर्भातव राष्ट्रीय चळवळ)
 3. Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World. (महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल)
 4. Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights issues, etc. (महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन)
 5. Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc. (आर्थिक व सामाजिक विकास)
 6. General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialization. (पर्यावरणीय परिस्थिती)
 7. General Science (सामान्य विज्ञान)

Prelims Paper II – (200 marks)(80 Questions)

 1. Comprehension (आकलन क्षमता)
 2. Interpersonal & Communication Skills (वैयक्तिक कौशल्य संवाद कौशल्यासह)
 3. Logical Reasoning & Analytical Ability (तार्किक व विश्लेषण क्षमता)
 4. Decision Making & Problem Solving (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)
 5. General Mental Ability (सामान्य बौद्धिक क्षमता)
 6. Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level) (मूलभूत संख्याशास्त्र)
 7. Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level). मराठी  व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये (दहावी / बारावी).


Download MPSC Rajyaseva Pre Exam Syllabus in English :  Download (इंग्लिश मध्ये)

Download MPSC Rajyaseva Pre Exam Syllabus in Marathi : Download (मराठी मध्ये)

-------------------------------------------------------------------
 • Note 1 : Negative Marking – 0.33% for each wrong answer (except Decision Making and Problem Solving)
 • Note 2: Questions relating to Marathi and English Language Comprehension skill of Class X/XII level (last item in the Syllabus of Paper II) will be tested through passages from Marathi and English language without providing cross translation thereof in the question paper.
 • Note 3 : It is mandatory for the candidate to appear in both the Papers of State Services (Prelim) Examination for the purpose of evaluation. Therefore a candidate will be disqualified in case he / she do not appear in both the papers of State Services (Prelim) Examination.
-------------------------------------------------------------------

MPSC Rajyaseva Mains Exam Syllabus- राज्यासेवा मुख्य परीक्षा अध्यासक्रम:

MPSC Mains राज्यसेवा मुख्य मध्ये एकूण ६ compulsory पेपर असतात. पेपर १ आणि पेपर २ हे अनुक्रमे इंग्लिश आणि मराठी भाषेवर असतात . बाकी सामान्य अध्ययन General Studies वरती असतात.


1) English (100 Marks) – Descriptive type questions


2) Marathi (100 Marks) – Descriptive type questions


3) General Studies Paper I: History, Geography and Agriculture [इतिहास, भूगोल व कृषी] (150 Marks) – (MCQs) – 2 hours


 १. इतिहास (History)


आधुनिक विशेषता महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७)( History of Modern India (18181857) particularly Maharashtra)

ब्रिटीश सत्तेची भारतामध्ये स्थापना (Establishment of British Rule in India)

सामाजिक सांस्कृतिक बदल ( SocioCultural Changes)

सामाजिक व आर्थिक जागृती ( Social and economic awakening)

भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास ( Emergence and growth of Indian nationalism)

गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ (National movement in Gandhi Era)

स्वत्तांत्रोत्तर भारत ( India after Independence)

महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक – त्यांची विचारप्रणाली व कार्य ( Selected Social Reformers of Maharashtra their ideology and work)

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक)(Cultural Heritage of Maharashtra (Ancient to Modern))


२. भूगोल(Geography)


प्राकृतिक भूगोल(Physical Geography)

महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल ( Economic Geography of Maharashtra)

महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल ( Human and Social Geography of Maharashtra)

पर्यावरण भूगोल ( Environmental Geography)

जन भूगोलशास्त्र (महाराष्ट्राच्या संदर्भात)( Population Geography (with reference to Maharashtra))

सुदूर संवेदन ( Remote Sensing)


३. कृषी (Agriculture)


कृषी परिस्थितीकी( Agroecology)

हवामान (Climate)

मृदा (Soils)

जल व्यवस्थापन (Water management)


4) General Studies Paper II: भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा (150 Marks) – (MCQs) – 2 hours


१. भारताचे संविधान(The Constitution of India)

२. राजकीय यंत्रणा (शासनाची रचना व कार्य)(The Political System (Structure, Powers and Functions of Governments))

३. राज्य व प्रशासन प्रशासन (महाराष्ट्राच्या वेशेष संदर्भासह)(State Government and Administration (With Special Reference to Maharashtra))

४. जिल्हा प्रशासन( District Administration)

५. ग्रामीण आणि नागरी स्तानिक शासन(Rural and Urban Local Government)

६. शिक्षण पद्धती(Educational System)

७. पक्ष आणि दबावगट(Parties and Pressure Groups)

८. प्रसार माध्यमे(The Media)

९. निवडणूक प्रक्रिया(The Electoral Process)

१०. प्रशासनिक कायदा( Administrative Law)

११. केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे विशेषाधिकार( Central and State Government Privileges)

१२. काही ससुंबद्ध कायदे(Some Pertinent Laws)

(१) पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६( Environmental Protection Act, 1986)

(२) ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६( The Consumer Protection Act, 1986)

(३) माहितीचा अिधकार अिधिनयम, २००५( Right to Information Act, 2005)

(४) माहिती तंत्रद्यान अिधिनयम,२००० (सायबरिवषयक कायदा)( Information Technology Act 2000 (Cyber Law))

(५) भ्रष्टाचार प्रतिबंधक अिधिनयम( The Prevention of Corruption Act)

(६) अनुसूचित जाती आिण अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंधक) अिधिनयम, १९८९( Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act 1989)

(७) अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अिधिनयम १९९५( Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Rules 1995)

(८) नागरी हक्क संरक्षण अिधिनयम, १९९५( Protection of Civil Rights Act 1955)

१३. समाज कयाण व सामाजीक विधिविधान( Social Welfare and Social Legislation)
१४. सार्वजनिक सेवा(.Public Services)
१५. सरकारी खर्चावर नियंत्रण( Control over Public Expenditure)


5) General Studies Paper III: मानव संसाधन विभाग व मानवी हक्क (150 Marks) – (MCQs) – 2 hours


१. मानव संसाधन विभाग( HUMAN RESOURCE DEVELOPMENT )

१.१ भारतातील मानव संसाधन विकास( Human Resource Development in India)

१.२ शिक्षण( Education)

१.३ व्यावसायिक शिक्षण(Vocational Education)

१.४ आरोग्य(Health)

१.५ ग्रामीण विकास( Rural Development)

२. मानवी हक्क( HUMAN RIGHTS)

२.१ जागितक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (यडुीएचआर १९४८)( Universal Declaration of Human Rights (UDHR 1948))

२.२ बाल विकास(Child Development)

२.३ महिलांचा विकास(Women Development)

२.४ युवकांचा विकास( Youth Development)

२.५ आदिवासी विकास( Tribal Development)

२.६ सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचा विकास( Development for Socially deprived classes (SC, ST, VJ/NT, OBC etc. ) )

२.७ वयोवृद्ध लोकांचे कल्याण( Welfare for aged People)

२.८ कामगार कल्याण(Labour Welfare)

२.९ विकलांग व्यक्तींचे कल्याण( Welfare of disabled persons)

२.१० लोकांचे पनुवसन (विकास कप व नैसगक आपती यांमुळे बाधित लोक)( People’s Rehabilitation)

२.११ आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना(International and Regional Organisations)

२.१२ ग्राहक संरक्षण( Consumer Protection)

२.१३ मुल्ये व नितीतत्वे( Values and Ethics)


6) General Studies Paper IV अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास (150 Marks) – (MCQs) – 2 hours


१. अर्थव्यवस्था व नियोजन( ECONOMY AND PLANNING)

१.१ भारतीय अर्थव्यवस्था( Indian Economy)

१.२ नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास( Urban and Rural Infrastructure Development)

१.३ उद्योग-गरजा( Industry: Need )

१.४ सहकार(Cooperation)

१.५ आर्थिक सुधारणा( Economic reforms)

१.६ आंतराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ( International Trade and International Capital Movements)

१.७ गरीबीचे निर्देशांक व अंदाज( Measurement and estimate of poverty)

१.८ रोजगार निर्धारनाचे घटक( Factors determining employment)

१.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था( Economy of Maharashtra)

२. विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र( ECONOMICS OF DEVELOPMENT AND AGRICULTURE )

२.१ समष्टी अर्थशास्त्र( Macro Economics)

२.२ सार्वजनिक वित्तव्यवस्था आिण वित्तीय संथा(Public Finance and Financial Institutions)

२.३ वाढ विकास व आंतराष्ट्रीय अर्थशास्त्र( Growth, Development and International Economics)

२.४ भारतीय कृषी व्यवस्था, ग्राम विकास व सहकार( Indian Agriculture, Rural Development and Cooperation)

२.५ कृषि( Agriculture)

(१) राष्ट्रीय आर्थाव्यावस्थेत कृषिचे महत्व( Importance of Agriculture in National Economy)

(२) ग्रामीण कर्जबाजारीपणा,कृषि पातावारीची समस्या( Problem of rural indebtedness, Agriculture credit)

२.६ अन्न व पोषक आहार( Food and Nutrition)

२.७ भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र( Indian Industry, Infrastructure and Services Sector)

३. विज्ञान व तंत्रज्ञान विकास ( SCIENCE AND TECHNOLOGY DEVELOPMENTS)

३.१ उर्जा (Energy)

३.२ संगणक व माहिती तंत्रज्ञान(Computer and Information Technology)

३.३ अवकाश तंत्रज्ञान( Space Technology)

३.४ जैव तंत्रज्ञान(Biotechnology)

३.५ भारताचे आण्विक धोरण( Nuclear Policy of India)

३.५ आपत्ती व्यवस्थापन(Disaster Management)


Download MPSC Rajyaseva Mains Exam Syllabus in English :  Download (इंग्लिश मध्ये)

Download MPSC Rajyaseva Mains Exam Syllabus in Marathi Download (मराठी मध्ये)


या व्यतिरिक्त जर तुम्ही इतरही एक्झामचा अभ्यास करीत असाल जसे की Combine, STI, PSI, ASO, Police Bharti (कंबाईन एसटीआय पीएसआय असिस्टंट पोलीस भरती) आणि इतर स्पर्धा परीक्षा तर तुम्हाला ही वेबसाईट नक्कीच फायद्याची ठरेल.

या वेबसाईटवर बरेच मार्गदर्शन उपलब्ध आहे तर तुम्ही तुमच्या अभ्यासाकरिता ह्या वेबसाईटची मदत घेऊ शकता.  येथे आम्ही रोज MPSC Quiz (प्रश्नमंजुषा) म्हणजेच Multiple Choice Questions (मल्टिपल चॉइस क्वेश्चन) टाकत असतो. त्याचप्रमाणे आमचे स्पर्धा परीक्षेसंबंधी चे यूट्यूब चैनल: स्पर्धांकुर हे सुद्धा तुम्ही Subscribe करू शकतात तिथे आम्ही प्रत्येक टॉपिक आणि विषय हा  सहज सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करीत असतो.

-------------------------------------------------------------------

FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न): 

1. एमपीएससी मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का?
उत्तर: हो निगेटिव्ह मार्किंग असते. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 0.33% (डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह सोडून)

2. एमपीसी चा पेपर कोणत्या भाषेत असतो?
उत्तर; एमपीएससी चा पेपर हा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत असतो फक्त मराठी भाषेचा पेपर हा मराठीत आणि इंग्लिश भाषेचा पेपर ला इंग्लिश मध्ये होतो

3. एमपीएससी मुख्य परीक्षा देण्यासाठी पूर्व परीक्षा पास होणे गरजेचे असते का?
उत्तर: हो मुख्य परीक्षा देण्यासाठी पूर्व परीक्षा पास होणे गरजेचे असते.

4.  पूर्व परीक्षा पास झाल्यास मुलाखतीला बसता येते का?
उत्तर:  पूर्व परीक्षा पास झाल्यावर मुख्य परीक्षा होते आणि मुख्य परीक्षा पास झाली की मग मुलाखतीला बसता येते.

5. मी एमपीएससी चा अभ्यास कसा करू?
उत्तर. MPSC Alert या वेबसाईटवर भरपूर मार्गदर्शन आणि प्रश्नमंजुषा उपलब्ध आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

-------------------------------------------------------------------

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job

Post a Comment

Previous Post Next Post