सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Adv With Us

नमस्कार, 

आजच्या ह्या जाहिरातीच्या युगात आम्ही (MPSC Alert) आपल्याला अतिशय उत्तम अशी जाहिरात संधी उपलब्ध करून देतोय आणी ते पण अगदी माफक अश्या दारात.

आजच्या या स्पर्धेच्या युगात उत्पादन/ सेवा कितीही चांगली असली तरी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता जाहिरातीशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणतात ना 'ओरडणाऱ्याची वांगी खपत असताना स्वतःच्या टोपलीतले आंबे झाकून ठेवणारा मूर्ख असतो'. म्हणजेच ओरडून वांग्याची जाहिरात केली तर ते सुध्या आंब्यापेक्षा जास्त खपतात. असो.

वाढत जाणाऱ्या बाजारासाहित जाहिरातीचे दर सुधा वाढतच जात आहे. TV वरील जाहिरातीचे दर फार जास्त असतात आणी वृत्तपत्रातील जाहिरातीचे आयुष्य एका दिवसाचे असते. त्यामुळे सध्या इंटरनेटवरून जाहिरातीचे प्रमाण वाढतच आहे. पण एखाद्या जाहिरातदर वेबसाईट वरून सुधा जाहिरात करने फार खर्चिक ठरू शकते. त्यामुळे सामान्य अथवा छोट्या विक्रेत्याला कित्येकदा जाहिरात करने कठीण होऊन जाते.

म्हणून आता अश्या विक्रेत्यांकारिता आम्ही अत्यंत कमी किमतीत हा पर्याय उपलब्ध करून देत आहो. कारण आमचा उद्देश हा जाहिरातीद्वारे पैसे कमविणे नसुन त्यातून येणाऱ्या अल्पश्या उत्पन्नातून ह्या साईटचा खर्च भागविणे हा आहे.

कोणाला उपयुक्त ठरेल येथे जाहिरात करने?

  • हि स्पर्धा परीक्षेसंबंधी वेबसाईट असल्याने, स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची विक्री, ऑनलाईन टेस्ट सिरीज, क्लासेस आणी कोर्स ची जाहिरात ई. ची जाहिरात करने आपल्याला उपयुक्त ठरू शकते.
  • आपल्या नव्या सुरु केलेल्या व्यवसायाची, वस्तूची, आर्ट ग्यालरी, संकेतस्थळाची, ब्लॉगची ई.
  • आपल्या दुकानाची, शोरूम, प्रदर्शनी ई. व इतरही वस्तू अथवा सेवेची आपण येथे जाहिरात करू शकता.


जाहिरात कशी व कुठे...?

  • पेजेस चे बटब असलेला जो बार आहे म्हणजेच मुखपृष्ठवाला बार त्या खाली आणी आडव्या ब्यानर मध्ये  .
  • ब्यानरचा आकार 730 by 90 म्हणजेच आडवा ब्यानर राहीलं. त्या ब्यानरवर आपली जाहिरात दिसेल. शिवाय त्यावर क्लिक केले कि जाहिरात दाराच्या जाहिरातीची वेबसाईट अथवा ब्लॉग (असल्यास) उघडल्या जाईल आणी त्या जाहिरातीवर क्लिक करणारा व्यक्ती ती संपूर्ण जाहिरात पाहू शकेल.
उदा.-
जाहिरातीचा दर -

  • ब्यानर (730 by 90) जाहिरातीचा दर=  500/- per 30 दिवसांसाठी राहील. (हि ऑफर फक्त एकदाच मिळेल.)


जाहिरातीकारिता संपर्क-

  • वरील सर्व बाबींशी आपण सहमत असाल आणी आपल्या जाहिरात द्यायची असल्यास खालील ई- मेल पत्यावर संपर्क साधावा.
          mpscalert@gmail.com


धन्यवाद.
mpscalert.blogspot.in

No comments:

Post a Comment