:r
1980 च्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंतप्रधानपदी नियुक्ती होण्यासाठी त्यांनी लोकसभेत बहूमत सिद्ध करावे असे घटनेत म्हटलेले नाही. त्यामुळे राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीस आधी पंतप्रधानपदी नियुक्त करून त्यानंतर ठराविक कालावधीमध्ये आपले बहुमत लोकसभेत सिद्ध करण्यास सांगू शकतात.1. चरण सिंग (1979)
2. व्ही. पी. सिंग (1989)
3. चंद्रशेखर (1990)
4. पी. व्ही. नरसिंहराव (1991)
5. अटल बिहारी वाजपेयी (1996)
6. एच. डी. देवगौडा (1996)
7. आय. के. गुजराल (1997)