भारत हि जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. त्याच प्रमाणे इतरही देशात लोकशाही आहे. त्या देशातील आणी आपल्या देशातील लोकशाही जाणून घेण्याकरीत खालील विडीयो नक्की बघा. त्यासाठी विडीयोच्या चित्रावर किवा त्याखालील लिंकवर क्लिक करा.
Mar 24, 2017
Mar 20, 2017
मराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.
MPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ करण्यापेक्षा ते पाहून किवा एकूण लवकर आणी दीर्घकाळ लक्षात राहतात म्हणून हा विडीयो आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. हा विडीयो पाहण्याकरिता त्यावर क्लिक करा किवा खाली दिलेल्या 'युट्युब लिंक' या नावावर क्लिक करा.
Feb 9, 2017
Structure of Indian Banking System- भारतातील बँकेची रचना.
भारतातील पहिली बँक 'बँक ऑफ हिंदुस्तान' 1770 ला इंग्रजांच्या वतीने सुरु करण्यात आली. त्यानंतर भारतातच बऱ्याच बँकेची स्थापना झाली. आज भारतातील सर्वच बँका 'रिझर्व बँकेच्या (RBI)' अधिपथ्याखाली येतात. ती रचना कश्या प्रकारची आहे, त्यातील स्तर कोणकोणते इत्यादी बद्दल माहिती जाणुन घेण्याकरिता खालील विडीयो नक्की पहावा हि विनंती.
विडीयो येथुन डाउनलोड करा- Download
Aug 6, 2016
प्रश्न मंजुषा- 59 (चालु घडामोडी)
1. अणुउर्जा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत?
A. विजय केळकर
B. शेखर बासू
C. अनिरुद्ध सावंत
D. राजीव गुप्ता.
-----------------------------------------------------------------------------
2. खालील पैकी कोणाला यावर्षीचा सर्वोतकृष्ट आंतरराष्ट्रीय भारतीय नागरिक असा पुरस्कार मिळाला आहे?
A. लॉर्ड स्वराज पॉल
B. लॉर्ड करण बिलिमोरिया
C. शरयू स्वान
D. रवींद्र शर्मा
-----------------------------------------------------------------------------
3. खालीलपैकी कोणत्या स्कूलला ब्रिटीश कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
A. विजय केळकर
B. शेखर बासू
C. अनिरुद्ध सावंत
D. राजीव गुप्ता.
बरोबर उत्तर आहे- B. शेखर बासू
-----------------------------------------------------------------------------
2. खालील पैकी कोणाला यावर्षीचा सर्वोतकृष्ट आंतरराष्ट्रीय भारतीय नागरिक असा पुरस्कार मिळाला आहे?
A. लॉर्ड स्वराज पॉल
B. लॉर्ड करण बिलिमोरिया
C. शरयू स्वान
D. रवींद्र शर्मा
बरोबर उत्तर आहे- B. लॉर्ड करण बिलिमोरिया
-----------------------------------------------------------------------------
3. खालीलपैकी कोणत्या स्कूलला ब्रिटीश कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
Aug 3, 2016
प्रश्न मंजुषा- 58 (इतिहास)
1. योग्य जोड्या ओळखा.
1. Vernacular Press Act (देशी वृत्तपत्र बंदी कायदा)- 1878
2. News Paper Act- 1906
3. Prevention of Seditious Meeting Act (सभा बंदी कायदा)- 1907
4. The Explosive Substance Act- 1908
A. 1, 2 आणी 3
B. 2, 3 आणी 4
C. 1, 3 आणी 4
D. 1, 2 आणी 4
-----------------------------------------------------------------------------
2. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखालील 1920 चे 'अखिल भारतीय महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे' अधिवेशन कोठे भरले होते?
A. नागपुर
B. सुरत
C. दिल्ली
D. पुणे
-----------------------------------------------------------------------------
3. खालील पैकी कोण एके काळी 'कलकत्ता महानगर पालिकेचे' महापौर होते?

बरोबर उत्तर आहे- C. 1, 3 आणी 4
News Paper Act हा 1906 चा नसुन 1908 चा आहे.
News Paper Act हा 1906 चा नसुन 1908 चा आहे.
-----------------------------------------------------------------------------
2. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखालील 1920 चे 'अखिल भारतीय महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे' अधिवेशन कोठे भरले होते?
A. नागपुर
B. सुरत
C. दिल्ली
D. पुणे
बरोबर उत्तर आहे- A. नागपुर
-----------------------------------------------------------------------------
3. खालील पैकी कोण एके काळी 'कलकत्ता महानगर पालिकेचे' महापौर होते?
Jul 18, 2016
IBPS Probationary Officer च्या 8822 जागा
Institute of Banking Personnel Selection (IBPS) मध्ये Probationary Officer च्या 8822 जागा आहे. IBPS हि संस्था भारतातील 20 सार्वजनिक बँकेसाठी कर्मचाऱ्यांची भरती करते.
अर्जाची सुरुवात:- 26-07-2016
अंतिम तारीख:- 13-08-2016
अर्जाची सुरुवात:- 26-07-2016
अंतिम तारीख:- 13-08-2016
शैक्षणिक:- कोणत्याही शाखेची पदवी