Nov 6, 2017
Nov 4, 2017
इंग्रजी शब्दांचे उगमस्थान- Origin of English Words
Latin आणि French भाषेतून इंग्रजीत शब्द कसे आले आणि त्यांना लक्ष्यात ठेवण्याची अत्यंत सोपी पद्धत जाऊन घेण्यासाठी वरील व्हिडियो नक्की पहा.
Nov 1, 2017
चालू घडामोडी- 25 ते 31 ऑक्टोंबर 2017
1. द्रमुक देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष.
देशात 47 प्रादेशिक पक्ष
DMK- द्रविड मुन्नेत्र कळघम
77.63 कोटींच्या देणग्या
दुसर्या नंबरवर ‘अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम – AIDMK’ (TamilNadu)
54.93 कोटींच्या देणग्या
2. 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक इंग्लंडने जिंकला.
स्पेनला 5-2 हरविले
कोलकात्याच्या ‘सोल्ट लेक’ स्टेडीयम वर
इंग्लंडच्या रियोन ब्रेव्हस्टर ‘गोल्डन बूट’ पुरस्कार
3. पाटण्याला प्रो-कबड्डीचे तिसरे विजेतेपद.
गुजरात फोर्चूनजायंटला 55- 38 ने हरविले
सलग तिसरे विजेतेपद
4. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत संग्राम दहीयाला रौप्य पदक.
Aug 27, 2017
आता जिल्हा परिषदेची भरती होणार ऑनलाईन
![]() |
आता जिल्हा परिषदेची भरती होणार ऑनलालाईन.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच online परीक्षा घेण्यात येणार आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
त्यासाठी येथे क्लिक करा:- Watch Video
त्यासाठी लागणारी पुस्तके येथून मिळवा:- स्पर्धा परीक्षा पुस्तके
फेसबुक पेज:- https://www.facebook.com/SpardhaParikshaMahitiManch
Aug 20, 2017
मराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो घेऊन येत आहो,
व्हिडियो पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करा.
किवा येथे क्लिक करा:- समानार्थी शब्द व्हिडियो
व्हिडियो पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करा.
किवा येथे क्लिक करा:- समानार्थी शब्द व्हिडियो