बारावीच्या परिक्षेत दोनदा नापास तर राज्य लोकसेवा आयोगाच्या दुसऱ्याच परिक्षेच्या प्रयत्नात बाजी मारत करमाळ्याच्या वैभव अशोक नवलेने महाराष्ट्र पहिला येत पोलिस उपनिरिक्षक पदावर विराजमान होण्याची संधी मिळवली आहे. विशेष म्हणजे वैभव मागील परिक्षेत पहिलाच प्रयत्न असतानाही अवघ्या एका मार्काने अपयशी ठरला होता तर तालुक्यातुन आठ जण परिक्षा उत्तीर्ण झाले होते. पण यंदा मागील अपयश धुऊन लावत वैभवने परिवारासह तालुक्याचे नाव महाराष्ट्रात कमावले आहे.
Mar 20, 2020
बारावीत दोनदा नापास झालेला वैभव नवले PSI च्या परीक्षेत राज्यात पहिला
बारावीच्या परिक्षेत दोनदा नापास तर राज्य लोकसेवा आयोगाच्या दुसऱ्याच परिक्षेच्या प्रयत्नात बाजी मारत करमाळ्याच्या वैभव अशोक नवलेने महाराष्ट्र पहिला येत पोलिस उपनिरिक्षक पदावर विराजमान होण्याची संधी मिळवली आहे. विशेष म्हणजे वैभव मागील परिक्षेत पहिलाच प्रयत्न असतानाही अवघ्या एका मार्काने अपयशी ठरला होता तर तालुक्यातुन आठ जण परिक्षा उत्तीर्ण झाले होते. पण यंदा मागील अपयश धुऊन लावत वैभवने परिवारासह तालुक्याचे नाव महाराष्ट्रात कमावले आहे.
Mar 19, 2020
IIM Nagpur येथे विविध पदाच्या जागा
Indian Institute of Nagpur (IIM Nagpur) येथे खालील पदाच्या विविध जागा.
1. Manager – Executive Education Programmers (EEP)
Qualification and Experience:
- Post – Graduation in Management
- Minimum 5 years’ experience of handling – business development, corporate training activities.
- Experience in managing programme delivery and coordination.
2. Executive – Field Study Office
Qualification:
- Post graduate degree/diploma in Business Management preferably in Marketing.
- SSC, HSC and degree with minimum of 55%.
3. Executive Assistant (Director’s Office)
Qualification:
सुदर्शन पटनाईक- इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार विजेता
🔰🔰सुदर्शन पटनाईक: 'इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार विजेता🔰🔰
🚦पहिला भारतीय वालुकाचित्र कलाकार
🚦इटलीमधील 'International Scorrna Sand Nativity Fete' मध्ये सत्कार
🚦सुदर्शन पटनाईक यांच्या कृतीबद्दल
स्पर्धा सहभाग: रशियन कलाकार पावेल मिनील्कोव्ह (Pavel Minilkov) सोबत
🚦कलाकृती: महात्मा गांधींचे १० फूट उंच वाळूचे शिल्प
🚦विविध देशांतील नामांकित शिल्पकारांचा सहभाग
🎯सुदर्शन पटनाईक यांच्याबद्दल थोडक्यात :-

Dec 25, 2019
देशातील पहिले
देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली
देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा) (दूसरे - नागपूर)
देशातील पहिली फूड बँक - दिल्ली
देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य- उत्तराखंड
देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्वर
देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज - काटेवाडी
देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
Dec 19, 2019
जागतिक संघटनेकडून भारताच्या 'खादी' ला HS दर्जा बहाल
जागतिक जकात संघटनेकडून भारताच्या ‘खादी’ याला ‘HS कोड’चा दर्जा बहाल केला
जागतिक जकात संघटनेच्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने भारताची ओळख समजल्या जाणार्या ‘खादी कपडा’ याला स्वतंत्र ‘HS कोड’ बहाल केला आहे. (HS म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टम)
‘HS कोड’ काय आहे?
जागतिक जकात संघटना (WCO) कडून ‘HS कोड’ची स्थापना करण्यात आली आहे. ही बारकोड प्रमाणेच एक सांकेतिक ओळख असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रवेशाच्या वेळेस तपासणी अधिकार्यांकडून तपासणी केल्या जाणार्या मालाला त्यांची परवानगी देण्यामध्ये मदत करते आणि त्यामुळे मंजुरी मिळविण्यास लागणारा वेळ कमी होतो.

Nov 1, 2019
जम्मू काश्मीर व लडाख आजपासून केंद्रशासित प्रदेश
🎇 जम्मू-काश्मीर व लडाख आजपासून केंद्रशासित 🎇
◾️आज, ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.
◾️सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य म्हणून अस्तित्वात येणार आहेत.
◾️त्यामुळे देशातील
📌केंद्रशासित प्रदेशांची संख्या ९ होणार असून
📌राज्यांची संख्या २९वरून २८ होणार आहे.
◾️५ ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्य लडाख आणि जम्मू काश्मीर असे स्वतंत्र होणार असल्याची घोषणा करण्यात आली. दोन्ही सभागृहात जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक २०१९ ला मंजुरी मिळाली आणि राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी देखील केली.
◾️आता ३१ ऑक्टोबर पासून जम्मू काश्मीर आणि लडाख प्रशासकीयरित्या केंद्र सरकारच्या अख्त्यारित असतील.