GK Quiz 8 | MCQ on GK | Mock Test 11
#1. महाराष्ट्रातील पहिला ई- चालान प्रयोग कोठे करण्यात आला?
#2. पायलट विरहीत 'लक्ष्य' नावाची कार्यप्रणाली DRDO साठी कोणत्या कंपनीनी विकसित केली आहे?
#3. 'नयी मंजिल' हि योजना सरकारतर्फे कुणासाठी चालविली जाते?
अल्पसंख्यांकासाठी शिक्षण आणी कौशल्य विकसित करण्याकरिता हि योजना सुरु करण्यात आली आहे.
#4. आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी महिलांसाठी जी- 20 समूहाने कोणत्या गटाची स्थापना केली आहे?
#5. Animal Welfare Board चे मुख्यालय कोठे आहे?
#6. 'व्हाईट लेबल ए.टी.एम.' उभारणीसाठी रिझर्व बँकेची परवानगी मिळालेली पहिली कंपनी कोणती?
#7. देशातील पहिले तंबाखू मुक्त राज्य कोणते?
#8. राज्यातील पहिले 'कोळी संग्रहालाय' (Spider Museum) कोठे उभारण्यात येत आहे?
शेतकरी आणि जंगलासह निसर्गाच्या रचनेसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या कोळी कीटकांचे राज्यातील पहिले संग्रहालय चिखलदऱ्यात उभारले जात आहे.
‘चिखलदरा’ हे अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.
#9. डॉ. प्रकाश आमटे याचं आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणतं?
#10. देशातील पहिले तरंगते हॉटेल उभारण्याचा मान कोणत्या राज्याला मिळाला आहे?
मुंबई येथे अरबी समुद्रात.